मार्क 14:54 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती54 पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला आणि तिथे तो पहारेकर्यांसोबत जाऊन बसला आणि शेकोटीजवळ ऊब घेत बसला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)54 पेत्र दुरून त्याच्यामागून चालत आत म्हणजे प्रमुख याजकाच्या वाड्यातील अंगणात गेला आणि कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी54 थोडे अंतर ठेवून पेत्र येशूच्या मागे सरळ महायाजकाच्या वाड्यात गेला. तेथे पेत्र कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)54 काही अंतर ठेवून मागे येत असलेला पेत्र रक्षकांबरोबर उच्च याजकांच्या वाड्यातील शेकोटीजवळ बसला. Viz kapitola |