Online Bible

- Reklamy -




मार्क 14:51 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 मात्र, तागाच्या वस्त्राशिवाय अंगावर काहीही न पांघरलेला एक तरुण येशूंच्या मागे चालला होता. जमावाने त्यालाही धरण्याचा प्रयत्न केला,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 तेव्हा कोणीएक तरुण उघड्या अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्यामागून चालला होता, त्याला त्यांनी धरले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 एक तरूण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्यामागे चालत होता. त्यांनी त्यास धरले,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

51 एक तरुण उघड्या अंगावर केवळ तागाचे कापड पांघरून येशूच्या मागून आला होता. त्याला त्यांनी अटक करण्याचा प्रयत्न केला,

Viz kapitola kopírovat




मार्क 14:51

Následuj nás:

Reklamy


Reklamy