मार्क 14:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 मी दररोज तुमच्याबरोबर होतो, मंदिराच्या परिसरात शिकवीत असे, पण तुम्ही मला धरले नाही. परंतु धर्मशास्त्र पूर्ण झाले पाहिजे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे, पण तुम्ही मला धरले नाही; परंतु शास्त्रलेख पूर्ण व्हावेत म्हणून हे असे घडत आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 मी दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असता तुम्हाबरोबर होतो आणि तुम्ही मला अटक केली नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण झालाच पाहिजे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)49 मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे आणि तुम्ही मला धरले नाही, परंतु धर्मशास्त्रलेख पूर्ण होणे आवश्यक आहे.” Viz kapitola |