मार्क 14:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडले आणि त्यांनी प्रार्थना केली की शक्य असल्यास ही घटका त्यांच्यापासून टळून जावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली की, ‘शक्य असेल तर ही घटका माझ्यावरून टळून जावो.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, “शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 काहीसे पुढे जाऊन त्याने जमिनीवर लोटांगण घातले व अशी प्रार्थना केली, “शक्य असेल तर ही घटका माझ्यावरून टळून जावो.” Viz kapitola |