मार्क 14:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 त्यांनी पेत्र, याकोब आणि योहान यांना बरोबर घेतले आणि ते अत्यंत अस्वस्थ आणि व्याकूळ होऊ लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यांना बरोबर घेतले आणि तो व्याकूळ व अस्वस्थ होऊ लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दुःख व वेदनांनी त्याचे मन भरून आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यांना बरोबर घेतले आणि तो व्याकूळ होऊ लागला. Viz kapitola |