मार्क 14:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या आधी गालीलात जाईन आणि तिथे तुम्हाला भेटेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तरी माझे पुनरुत्थान झाल्यावर तुमच्यापुढे मी गालीलात जाईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 परंतु माझे पुनरुत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालील प्रांतात जाईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 पण माझे पुनरुत्थान झाल्यावर तुमच्यापुढे मी गालीलमध्ये जाईन.” Viz kapitola |