मार्क 14:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मग येशू त्यांना म्हणाले, “हे माझ्या कराराचे रक्त आहे व ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तो त्यांना म्हणाला, “हे ‘[नवीन] करार’ प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरता ओतले जात आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 येशू त्यांना म्हणाला, “हे माझे कराराचे रक्त आहे, हे पुष्कळांकरता ओतले आहे. Viz kapitola |