Online Bible

- Reklamy -




मार्क 14:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 ते दुःखाने भरून गेले आणि एकामागून एक त्यांना विचारू लागले, “खरोखर तो मी तर नाही ना?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 ते खिन्न होऊ लागले व एकामागून एक त्याला विचारू लागले, “मी आहे काय तो?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 शिष्य अतिशय खिन्न झाले व प्रत्येकजण त्यास म्हणू लागला, “तो मी आहे का?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 ते अस्वस्थ झाले व एकामागून एक त्याला विचारू लागले, “तो मी आहे का?”

Viz kapitola kopírovat




मार्क 14:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy