मार्क 14:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदाह इस्कर्योत येशूंना विश्वासघाताने धरून देण्यास महायाजकांकडे गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 नंतर त्या बारा जणांपैकी एक म्हणजे यहूदा इस्कर्योत हा त्याला मुख्य याजकांच्या स्वाधीन करून देण्याच्या विचाराने त्यांच्याकडे निघून गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत येशूला विश्वासघाताने धरून देण्यासाठी मुख्य याजकांकडे गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 बारा जणांपैकी एक म्हणजे यहुदा इस्कर्योत हा येशूला मुख्य याजकांच्या स्वाधीन करून देण्याच्या हेतूने त्यांच्याकडे गेला. Viz kapitola |