Online Bible

- Reklamy -




मार्क 13:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 मी तुम्हाला निश्चित सांगतो की या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी नाहीशी होणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

30 मी तुम्हांला निश्‍चितपणे सांगतो, ही पिढी नाहीशी होण्यापूर्वी हे सर्व घडेल.

Viz kapitola kopírovat




मार्क 13:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy