Online Bible

- Reklamy -




मार्क 13:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 आणि चारही दिशांकडून, पृथ्वीच्या व आकाशांच्या या टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत त्यांच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी ते आपल्या दूतांस पाठवतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 त्या वेळेस तो देवदूतांना पाठवून ‘चार दिशांकडून, अर्थात पृथ्वीच्या’ सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत ‘आपल्या निवडलेल्या लोकांना’ एकत्र करील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 नंतर तो आपल्या देवदूतास पाठवील व चार दिशातून, पृथ्वीच्या सीमेपासून ते आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांस एकत्र करील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 त्या वेळेस तो देवदूतांना चोहीकडे पाठवून पृथ्वीच्या परिसीमेपासून स्वर्गाच्या परिसीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करील.

Viz kapitola kopírovat




मार्क 13:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy