मार्क 13:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जो शेतात असेल, त्याने आपला अंगरखा नेण्यासाठी परत जाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता परत येऊ नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणि जर एखादा मनुष्य शेतात असेल तर त्याने आपला झगा आणण्यासाठी माघारी जाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 जो शेतात असेल त्याने आपले कपडे घेण्याकरता घरी परत जाऊ नये. Viz kapitola |