मार्क 12:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने दुसरा सेवक त्याच्याकडे पाठविला; पण त्यांनी त्या माणसाच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्याला अपमानास्पद वागणूक दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पुन्हा त्याने दुसर्या एका नोकराला त्यांच्याकडे पाठवले; त्याचे तर दगडांनी डोके फोडून त्यांनी त्याचा अपमान केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 नंतर त्याने दुसऱ्या नोकरास पाठवले. त्यांनी त्याचे डोके फोडले आणि त्यास अपमानकारक रीतीने वागविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 पुन्हा त्याने दुसऱ्या एका नोकराला त्यांच्याकडे पाठवले. त्यांनी त्याच्या डोक्यावर इजा करून त्याचा अपमान केला. Viz kapitola |