मार्क 12:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 “योग्य बोललात, गुरुजी” त्या मनुष्याने उत्तर दिले, “परमेश्वर ‘एकच आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरे परमेश्वर नाहीत’ हे आपण बरोबर सांगितले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तो शास्त्री त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण ठीक व खरे बोललात की, ‘देव एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही;’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तो मनुष्य उत्तरला, “देव एकच आहे, गुरूजी आणि त्याच्याशिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते खरे बोललात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 तो शास्त्री म्हणाला, “गुरुवर्य, आपण ठीक बोललात. परमेश्वर एक आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. Viz kapitola |