मार्क 12:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु त्यांनी त्या सेवकाला धरले, मार दिला आणि रिकाम्या हाताने माघारी पाठविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकामे लावून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परंतु त्यांनी नोकरास धरले, मारले आणि रिकामे पाठवून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकाम्या हातांनी परत पाठवले. Viz kapitola |