मार्क 12:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 येशूंनी उत्तर दिले, “सर्वात महत्त्वाची आज्ञा ही आहे: ‘हे इस्राएला ऐक: प्रभू आपले परमेश्वर एकच प्रभू आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 येशूने उत्तर दिले, सर्वांत पहिली ही की, ‘हे इस्राएला, ऐक; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे;’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 येशूने उत्तर दिले, “पहिली महत्त्वाची आज्ञा ही, ‘हे इस्राएला, ऐक, प्रभू आपला देव एकच प्रभू आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 येशूने उत्तर दिले, “सर्वांत पहिली आज्ञा ही आहे, ‘हे इस्राएल, ऐक. आपला प्रभू परमेश्वर हाच एकमेव प्रभू आहे. Viz kapitola |