मार्क 12:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी विवाह केला होता?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तर पुनरुत्थानसमयी ते उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिला बायको करून घेतले होते.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 सातही भावांनी तिच्याबरोबर लग्न केले तर पुनरुत्थानाच्या वेळी जेव्हा लोक मरण पावलेल्यातून उठतील तेव्हा ती कोणाची पत्नी असेल? कारण सातही जणांनी तिच्याबरोबर लग्न केले होते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 तर मग पुनरुत्थानसमयी ते सर्व उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याबरोबर विवाह केला होता.” Viz kapitola |