मार्क 12:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी, आपला प्रश्न घेऊन त्यांच्याकडे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणारे सदूकी त्याच्याकडे आले व ते त्याला विचारू लागले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 नंतर, जे पुनरुत्थान नाही असे मानणारे काही सदूकी त्याच्याकडे आले त्यांनी त्यास विचारले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 पुनरुत्थान नाही, असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले व त्याला विचारू लागले, Viz kapitola |