मार्क 12:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 धर्मशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय: “ ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तुम्ही हा शास्त्रलेखही वाचला नाही काय की, ‘जो दगड बांधकाम करणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही काय? जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोनशिला झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 तुम्ही नक्वीच हा धर्मशास्त्रलेख वाचला असेल, ‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापंसत केला, तो कोनशिला झाला.’ Viz kapitola |