Online Bible

- Reklamy -




मार्क 11:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 अनेक लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले आणि दुसर्‍यांनी शेतातून तोडून आणलेल्या डाहळ्या रस्त्यावर पसरल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; इतर लोकांनी शेतामळ्यांतून डाहळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 पुष्कळ लोकांनी त्यांची वस्त्रे रस्त्यावर पसरली. इतर लोकांनी शेतामळ्यांतून डहाळ्या तोडून आणून त्या रस्त्यावर पसरल्या.

Viz kapitola kopírovat




मार्क 11:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy