मार्क 11:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते निघाले व त्यांना एका रस्त्यावर फाटकाच्या बाहेर शिंगरू बांधलेले आढळले. ते सोडू लागले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा ते निघाले आणि रस्त्यावर दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले, ते त्यांनी सोडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग ते निघाले आणि त्यांना रस्त्यावर, दाराशी एक शिंगरु बांधलेले आढळले मग त्यांनी ते सोडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ते निघाले. रस्त्यावर एका घराच्या दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले. ते त्यांनी सोडायला सुरुवात केली. Viz kapitola |