मार्क 11:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 शेवटी त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला माहीत नाही.” यावर येशू त्यांना म्हणाले, “तर मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो, हे तुम्हाला सांगणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” येशू त्यांना म्हणाला, “तर मग कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करीत आहे ते मीही तुम्हांला सांगत नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 मग त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हास माहीत नाही.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणात्या अधिकाराने करीत आहे हे तुम्हास सांगत नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” येशू त्यांना म्हणाला, “तर मग मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकाराने करीत आहे, ते मीही तुम्हांला सांगत नाही.” Viz kapitola |