Online Bible

- Reklamy -




मार्क 11:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली आणि म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा ‘स्वर्गापासून होता’ असे जर आपण म्हणालो तर ते विचारतील ‘त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तेव्हा ते आपसांत विचार करू लागले : ‘स्वर्गापासून होता’ असे म्हणावे तर तो म्हणेल की, ‘तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 त्याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणू लागले जर आपण तो स्वर्गापासून म्हणावे तर तो म्हणेल, “मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 ते आपसात विचार करू लागले. ‘देवाकडून म्हणावे तर तो म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’

Viz kapitola kopírovat




मार्क 11:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy