मार्क 11:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ‘तुम्ही हे का करीत आहात?’ असे जर कोणी तुम्हाला विचारले, तर एवढेच म्हणा की, ‘प्रभूला त्याची गरज आहे आणि ते लगेच त्याला पाठवून देतील.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि ‘तुम्ही असे का करता?’ असे जर कोणी तुम्हांला विचारले तर असे सांगा की, ‘प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लगेचच ते इकडे परत पाठवील.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि जर कोणी तुम्हास विचारले, ‘तुम्ही हे का घेऊन जात आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’ व तो ते लगेच परत तेथे पाठवील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तुम्ही असे का करता, असे जर कोणी तुम्हांला विचारले, तर असे सांगा की, प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लगेच ते परत पाठवील.” Viz kapitola |