Online Bible

- Reklamy -




मार्क 11:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याचे उत्तर द्या आणि मी हे कोणत्या अधिकाराने करीत आहे, हे मी तुम्हाला सांगेन.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हांला एक प्रश्‍न विचारतो. मला उत्तर द्या म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे ते मी तुम्हांला सांगेन.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हास एक प्रश्न विचारतो आणि जर तुम्ही मला त्याचे उत्तर दिले तर मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हास सांगेन.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला एक प्रश्‍न विचारतो. मला उत्तर द्या म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे, ते मी तुम्हांला सांगेन.

Viz kapitola kopírovat




मार्क 11:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy