Online Bible

- Reklamy -




मार्क 11:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 “कोणत्या अधिकाराने या गोष्टी तुम्ही करत आहात? व तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?” असे त्यांना विचारू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि त्या करण्याचा हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 आणि त्यास म्हणाले, “आपण कोणात्या अधिकाराने या गोष्टी करता? त्या करण्याचा अधिकार आपणास कोणी दिला?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”

Viz kapitola kopírovat




मार्क 11:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy