Online Bible

- Reklamy -




मार्क 11:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 ते परत यरुशलेमला आले, तेव्हा येशू मंदिराच्या आवारात चालत असता, मुख्य याजक व यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 मग ते पुन्हा यरुशलेमेस आले, आणि तो मंदिरात फिरत असता मुख्य याजक, शास्त्री व वडील त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 ते परत यरूशलेम शहरास आले आणि येशू परमेश्वराच्या भवनात फिरत असता मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 ते पुन्हा यरुशलेम येथे आले. येशू मंदिरात चालत असताना मुख्य याजक, शास्त्री व वडीलजन त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले,

Viz kapitola kopírovat




मार्क 11:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy