मार्क 11:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 पण तुम्ही क्षमा करणार नाही, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 [परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.]” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 [परंतु तुम्ही जर क्षमा केली नाही, तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची तुम्हांला क्षमा करणार नाही.]” Viz kapitola |