मार्क 11:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “समोरच्या गावात जा आणि तिथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून इकडे आणा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “समोरच्या गावात जा; त्यात जाताच तुम्हांला एक शिंगरू बांधलेले आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही; ते सोडून आणा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “समोरच्या गावात जा, गावात जाताच ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 “समोरच्या गावात जा, तेथे पोहोचताच तुम्हांला ज्याच्यावर कधीच कोणी बसले नाही, असे एक शिंगरू बांधलेले आढळेल. ते सोडून आणा. Viz kapitola |