Online Bible

- Reklamy -




मार्क 11:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 येशू त्यांना शिकवीत होते, ते म्हणाले, “असे लिहिले नाही का: माझ्या घराला ‘सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना घर म्हणतील,’ परंतु तुम्ही ती ‘लुटारूंची गुहा केली आहे.’ ”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मग तो त्यांना शिक्षण देऊ लागला व म्हणाला की, “‘माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील,’ असा शास्त्रलेख आहे ना? परंतु तुम्ही तर ही ‘लुटारूंची गुहा’ करून टाकली आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मग येशू शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनाभवन म्हणतील, असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय? परंतु तुम्ही त्यास लुटारूंची गुहा बनवली आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 नंतर तो त्यांना शिकवू लागला व म्हणाला, “‘माझ्या मंदिराला सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनागृह म्हणतील’, असा धर्मशास्त्रलेख आहे ना! पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.”

Viz kapitola kopírovat




मार्क 11:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy