Online Bible

- Reklamy -




मार्क 11:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 काही अंतरावर पानांनी बहरलेले एक अंजिराचे झाड त्यांच्या दृष्टीस पडले, त्यावर काही फळे सापडतील या शोधार्थ ते तिथे गेले. तिथे पोहोचल्यावर, त्यांना फक्त पानांशिवाय काही आढळले नाही, कारण तो अंजिरांचा हंगाम नव्हता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा पानांनी डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले, आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला; परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही; कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्यास पानांनी भरलेले अंजिराचे एक झाड दुरून दिसले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्यास पानांशिवाय काही आढळले नाही कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 पानांनी भरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले. कदाचित झाडावर काही मिळेल, ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही कारण तो अंजिरांचा हंगाम नव्हता.

Viz kapitola kopírovat




मार्क 11:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy