मार्क 10:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ‘ह्या कारणामुळे ‘पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील; आणि ती दोघे एकदेह होतील.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 या कारणामुळे पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ‘ह्या कारणामुळे पती आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील Viz kapitola |