मार्क 10:52 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती52 येशू म्हणाले, “जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” त्याच क्षणाला त्याला दिसू लागले आणि तो रस्त्याने येशूंच्या मागे चालू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 येशू त्याला म्हणाला, “जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तेव्हा लगेचच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 मग येशू त्यास म्हणाला, “जा! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” लगेचच तो पाहू लागला आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)52 येशू त्याला म्हणाला, “जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तत्काळ त्याला दिसू लागले आणि तो येशूच्या मागे चालू लागला. Viz kapitola |