मार्क 10:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 अनेकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो अधिकच मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागला, “अहो, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले; पण तो अधिकच ओरडू लागला, “अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्यास दटावले. पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला, “येशू दाविदाचे पुत्र मजवर दया करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)48 त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले, पण तो अधिकच ओरडू लागला, “अहो दावीदपुत्र, माझ्यावर दया करा.” Viz kapitola |