मार्क 10:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 मी मानवपुत्र, सेवा करवून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या उद्धारासाठी आपला जीव खंडणी म्हणून द्यावयास आलो आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे, पुष्कळांच्या खंडणीकरिता आपला जीव देण्यासाठी आला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नव्हे तर सेवा करायला व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे.” Viz kapitola |