मार्क 10:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 पण तुम्हामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 परंतु तुमची गोष्ट तशी नाही; तर जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 परंतु तुमच्याबाबतीत तसे नाही. तुमच्यातील जो कोणी मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 परंतु तुमचे तसे नसावे. उलट, जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे Viz kapitola |