मार्क 10:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे कोणी बसावे, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही. या जागा ज्यांच्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्यांनाच त्या मिळतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 पण माझ्या उजवीकडे व डावीकडे कोणाला बसू द्यायचे हे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. ज्यांच्यासाठी त्या जागा तयार केल्या आहेत, त्यांच्यासाठीच त्या राखून ठेवल्या आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 पण तुम्हांला माझ्या उजवीकडे व डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत, त्यांना मिळतील.” Viz kapitola |