मार्क 10:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते म्हणाले, “पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे अशी परवानगी मोशेने पुरुषांना दिली आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ते म्हणाले, “मोशेने पुरुषाला सूटपत्र लिहिण्याची व असे करून आपल्या पत्नीला सोडण्याची परवानगी दिली आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला सोडून देण्याची मोशेने परवानगी दिली आहे.” Viz kapitola |