Online Bible

- Reklamy -




मार्क 10:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 पण अनेकजण जे पहिले आहेत, ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तरी पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 तरी पहिले ते शेवटचे व शेवटचे ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 तरी आता जे पहिले आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ शेवटचे व आता जे शेवटचे आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ पहिले होतील.”

Viz kapitola kopírovat




मार्क 10:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy