मार्क 10:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 पेत्र बोलला, “आपल्याला अनुसरण्यासाठी आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 पेत्र त्याला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्वकाही सोडून आपल्यामागे आलो आहोत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 पेत्र त्यास म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्व सोडले आहे आणि आपल्यामागे आलो आहोत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत.” Viz kapitola |