मार्क 10:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 धनवानाने देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा, उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.” Viz kapitola |