मार्क 10:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आणि एखादी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते आणि दुसर्या पुरुषाबरोबर लग्न करते, तेव्हा ती व्यभिचार करते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि जर तिने आपल्या नवर्याला सोडले व दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि जर पत्नी आपल्या पतीला सोडते आणि दुसऱ्याबरोबर लग्न करते, तर तीही व्यभिचार करते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तसेच जी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते व दुसरे लग्न करते तीही व्यभिचार करते.” Viz kapitola |