मार्क 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे; तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 मी तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो खरा, परंतु तो तुम्हांला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देईल.” Viz kapitola |