मार्क 1:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 योहान उंटाच्या केसांपासून तयार केलेल्या कापडाचा झगा घालीत असे, कंबरेला चामड्याचा पट्टा बांधत असे. तो टोळ आणि रानमध सेवन करीत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 योहान उंटाच्या केसांचे वस्त्र पांघरत असे, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध खात असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 योहान उंटाच्या केसांपासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता व तो टोळ व रानमध खात असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 योहान उंटाच्या केसांचे वस्त्र परिधान करत असे व त्याच्या कमरेला कातड्याचा कमरबंद असे. टोळ व रानमध हे त्याचे अन्न होते. Viz kapitola |