Online Bible

- Reklamy -




मार्क 1:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 “पाहा हे कोणाला सांगू नकोस. परंतु जा, स्वतःस याजकाला दाखव आणि मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे, कुष्ठरोग बरे झाल्यानंतर जे अर्पण करावयाचे असते, ते कर, म्हणजे तू शुद्ध झाला आहेस याचे हे प्रमाण प्रत्येकाला पटेल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 आणि सांगितले, “पाहा, कोणाला काही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 आणि म्हटले, “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांना साक्ष व्हावी म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

44 तो त्याला म्हणाला, “पाहा, कोणाला काही सांगू नकोस पण जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि तू बरा झाला आहेस ह्याचा लोकांना पुरावा म्हणून मोशेने नेमलेले अर्पण कर.”

Viz kapitola kopírovat




मार्क 1:44

Následuj nás:

Reklamy


Reklamy