मार्क 1:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 मग ते सर्वत्र गालील प्रांतात प्रवास करीत, त्यांच्या सभागृहांमध्ये उपदेश करीत आणि दुरात्म्यांना बाहेर काढीत फिरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 मग तो सबंध गालीलात त्यांच्या सभास्थानांतून उपदेश करत व भुते काढत फिरला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 मग तो सर्व गालील प्रांतातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 म्हणूनच त्यांच्या सभास्थानांत प्रबोधन करत व भुते काढत तो सबंध गालीलमध्ये फिरला. Viz kapitola |