मार्क 1:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 अगदी पहाटेस, अंधार असताना, ते उठले आणि घर सोडून एकांतस्थळी गेले आणि तिथे त्यांनी प्रार्थना केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेस उठून येशू नगराबाहेर एकांतात गेला व तेथे तो प्रार्थना करू लागला. Viz kapitola |