मार्क 1:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती आणि त्यांनी लगेच तिच्याबद्दल येशूंना सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती, तिच्याविषयी लगेच त्यांनी त्याला सांगितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 शिमोनची सासू तापाने खाटेवर पडली होती. तिच्याविषयी त्यांनी येशूला ताबडतोब सांगितले. Viz kapitola |