मार्क 1:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 ते कफर्णहूम येथे गेले, आणि शब्बाथ आला तेव्हा सभागृहामध्ये जाऊन शिक्षण देण्यास सुरुवात केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 नंतर ते कफर्णहूमास गेले; आणि लगेचच त्याने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 नंतर येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम नगरास गेले, आणि लगेचच येशूने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमला गेले असता लगेच येशूने साबाथ दिवशी सभास्थानात जाऊन प्रबोधन केले. Viz kapitola |