मार्क 1:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 थोडे पुढे जाताच, त्यांनी जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना होडीत बसून आपली जाळी तयार करताना पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळे नीट करताना दिसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचे मुलगे याकोब व योहान दिसले. ते त्यांच्या तारवात जाळी नीट करीत होते. Viz kapitola |